तेरवी लाईन भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुकूंद भोसले यांच्या विकास कामाच्या मागणीला यश


तेरवी लाईन भागातील पाण्याचा बोअर काही दिवसापासून बंद होता तरी यांनी नगरपालीके कडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज न.प सि.वो साहेब व प्रशासक टिळेकर साहेब यांची सही झाली आहे तरी तीन ते चार दिवसात बोर मध्ये नवीन पंप,पाईप,वायर, व पुर्ण बोअर चे सेटअप बसवण्यात येणार आहे व तेरवी लाईन भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.