ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

बीड,माजलगाव विधानसभा मनसे आढावा बैठक


बीड : जिल्ह्यातील बीड,माजलगाव, धारूर,वडवणी या सर्व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे नेते तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धोत्रे,मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे व प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका निवडणूक संदर्भात संवाद साधण्यात आला.
यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्षा वर्षा जगदाळे,जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा अंभोरे,जिल्हा सचिव अशोक सुरवसे व आत्माराम डिसले,जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे व गणेश वाघमारे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव,बीड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण गायके, माजलगाव तालुका अध्यक्ष धोंडीराम जाधव,धारूर तालुका अध्यक्ष प्रशांत शिनगारे,वडवणी तालुका अध्यक्ष नवनाथ करांडे,बीड शहराध्यक्ष करण लोंढे,उपशहराध्यक्ष आकाश टाकळकर,रामेश्वर सांळूके,कार्तीकी जव्हेरी, बालाजी काटे,अनिल जमदाडे,यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button