प्रवचनकाराला शिष्यासोबत रासलिला करताना त्याच्या पत्नीनेच रंगेहातपकडले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रवचनकाराला शिष्यासोबत रासलिला करताना त्याच्या पत्नीनेच रंगहातह पकडले. त्यानंतर इतका गोंधळ उडाला की मध्यस्थी करायला पोलिसांना पाचारण करावे लागले.
पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शाजापूरच्या मोहन बडोदिया येथे राहणारे जितेंद्र महाराज हे प्रवचनकार आहेत. गुना येथे राहणारा त्यांचा एक शिष्य त्यांचे प्रचार कार्य पाहते. काही काळापूर्वी प्रवचनकारच्या पत्नीने त्या शिष्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, काही दिवसांनी महिलेने अर्ज मागे घेतला. मात्र रक्षाबंधनाच्या सणात प्रवचनकाराची पत्नी आपल्या माहेरी गेल्यावर जितेंद्र महाराजांचा कथित शिष्य त्यांच्या घरी पोहोचली. दोघे एका बंद खोलीत रासलिला करीत असतानाच प्रवचनकारची पत्नी तिच्या भावांसह सासरच्या घरी पोहोचली.

पत्नी भावांसह घटनास्थळी पोहोचताच प्रवचनकारचा एकच गोंधळ उडाला. प्रवचनकार जितेंद्र महाराज याला पकडल्यानंतर पत्नीने कुलूप असलेली खोली उघडण्यास सांगितले. पण आधी प्रवचनकार ती खोली उडण्यास तयार नव्हता. मात्र, खोलीचे कुलूप तोडल्यानंतर प्रवचनकाराची शिष्या खोलीतून बाहेर आला. खोलीत शिष्याला पाहताच पत्नीला संताप अनावर झाला. त्या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाला. तेव्हा प्रकरण इतके वाढले वाढले की मध्यस्थी करण्यासाठी पोलिसांना पाचरण करावे लागले. यानंतर पोलिसांनी शिष्य व जितेंद्र महाराज यांना पोलीस ठाण्यात नेले.