मेटे यांच निधन,सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास अंत्यसंस्कार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मेटे यांच्या निधनानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मुंबई येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर बीड येथील निवसास्थानी पार्थिव हे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे होणार आहेत. बीड शहरातील उत्तम नगर येथे त्यांची शेती असून याच शेतामध्ये अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत. त्याअनुशंगाने आता तयारीही सुरु झाली असल्याचे भाजपाचे आ. प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.