क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


शिवसेना नेते संजय राऊत ( sanjay raut news ) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Sanjay Raut has been remanded in judicial custody ) सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ ( Sanjay Raut and patra chawl scam प्रकरणी संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केली होती.



संजय राऊत यांना ( sanjay raut news ) ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कोठडी पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले होते.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Sanjay Raut has been remanded in judicial custody ) सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ प्रकरणी संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी ईडीने ( ed custody of sanjay raut ) अटक केली होती. संजय राऊत ( Sanjay Raut and patra chawl scam ) यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ( sanjay raut news ) देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कोठडी पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात ( Sanjay Raut ed arrest ) आले होते. आज पुन्हा राऊत यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ( sanjay raut and money laundering case ) सुनावण्यात आली. आता ते 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button