सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली (सातारा, आजरा) असा परिवार आहे. (‘मनसेतही वादविवाद’; महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचा गौप्यस्फोट) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत.

सरस्वती पाटील यांचं संभाजीनगर इथं राहत्या घरी निधन झालं.