सदाशिव बिडवे यांच्या वडिलांचे निधन, सांत्वन कारतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधीकारी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या परिवाराचे सांत्वन कारतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र नेते दिलीप बापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे उद्योजक रमेश शिंदे स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन सर उबाळे मनसेचे जिल्हा सचिव अशोक सुरवसे शहर अध्यक्ष करणं लोंढे शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर , बालाजी शिंदे सुनील टाकळकर, इब्राहिम चाऊस, अनिल जमदाडे, शिनगारे व महाराष्ट्र सैनिक यांची उपस्थीती होती .