नागपूर

नागपूर दुचाकीवर निघालेल्या बहीण-भावाला डंपरनं चिरडलं.; भावंडांचा चेंदामेंदा.


नागपूर : नागपूरच्या सीमावरती भागात असलेल्या बिडगावमध्ये कचऱ्याच्या डंपरने भावंडांना चिरडलं आहे.



दोघं भावंडं दुचाकीवर जात होते. या बहीण भावाला डंपरची धडक लागली.हे दोघे खाली पडले. नंतर त्यांच्यावरून डंपर गेला. या दोघांना चिरडलं.या दोघा भावंडांचा चेंदामेंदा झाला. या अपघातात या भांवडांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नागपूरकर हळहळले. भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

नागपूरच्या बिडगावमध्ये डंपरने दोघा भावंडांना चिरडलं. या दोघांचाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिला आणि रस्ता बंद केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले

बायको मिळणं – अवघड आहे । इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button