उत्तर महाराष्ट्र व राज्यात सुर्यदर्शन, ‘या’ तारखेत राज्यात पुन्हा पाऊस

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांच्या खरिपातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता हवामानात मोठा बदल होत असून पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान बघायला मिळत आहे.

20 जुलै पासून उत्तर महाराष्ट्र व राज्यात सुर्यदर्शन

23 जुलै परत राज्यात पाउस

दि. 28,29,30 जुलै परत राज्यात पाउस

उत्तर महाराष्टात 20 जुलै सुर्यदर्शन होइल . व परत 23,24,25 ला परत राज्यात पाउस असेल . व परत 28,29,30 राज्यात पाउस असेल .

वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)