व्हिडिओ न्युज
मोदीनगर परिसरात,केमिकल कारखान्याला भीषण आग, व्हिडिओ पहा !
गाझियाबाद : मोदीनगर येथील सिखेडा रोड इंडस्ट्रीयल परिसरात असलेल्या एका केमिकल कारखान्यात रविवारी दुपारी संशयास्पद परिस्थितीत आग लागली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#WATCH उत्तर प्रदेश: गाजियाबाद के निवाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र के अंतर्गत औद्योगिक क्षेत्र में केमिकल फैक्ट्री में आग लग गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/AQLnJLUT0O
— ANI_HindiNews (@AHindinews) December 10, 2023
चांगलीबाब म्हणजे रविवार असल्याने कामगार सुट्टीवर होते. fire at chemical factory अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. अग्निशमन दलाचे चार गाड्या घटनास्थळी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.