व्हिडिओ न्युज

Video मेट्रो ब्रिजखाली तरुण मुलगा आणि मुले अश्लील कृत्य करताना आढळली अन…


समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मेट्रो ब्रिजखाली तरुण मुलगा आणि मुले अश्लील कृत्य करताना आढळली. त्यांचाही व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.



सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे. ही सर्व शाळकरी मुले आहेत. शाळेच्या गणवेशातील एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. हे प्रकरण मेट्रो ब्रिजखाली सार्वजनिक वाहतुकीच्या बाहेर उघडकीस आलं आहे.

@Raka440 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. लोकांनी या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्य करणं चुकीचं आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

दरम्यान, तरुणाई सार्वजनिक ठिकाणी असे अश्लिल कृत्य करणं ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. फक्त दिल्लीच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून अशा घटना समोर आल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button