नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता त्याच वेशात धूम्रपान केल्यामुळे झाली अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गौहत्ती : (आसाम) आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)