व्हिडिओ न्युज

तरुणीची बाईक स्टंटबाजी रस्त्यावर सुसाट सूटली; दुचाकीवारील अपघाताचा थरारक VIDEO


तरुणीला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहंनाची वर्दळ असताना तरुणी बाईक चालवताना स्टंट करत आहे. तरूणीनं टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. स्टंटसाठी तरूणी बाईकच्या सीट बसून अगदी बाईक वाकडी-तिकडी चालवत आहे. आसपासच्या बाकी गाड्यांना कट ही मारत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी तिचा बॅलन्स चुकूनही बिघडला तर जीवावर बेतु शकत हेही तिला समजत नाही. परंतू तिचा हा शहानपणा तिला नडतोच. तिच्या या ड्रायव्हिंगमुळं मागुन येणाऱ्या गाडीला धक्का लागतो आणि त्या गाडीवरील दोघंजणखाली पडतात. परंतू तरी तरूणी अपघात झाल्यानंतर तशीच निघून जाते.

@HasnaZaruriHai या ट्वीटर काउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्यां चुकीच्या ड्रायव्हिंगमुळं अपघात ही होतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणी अगदीच बिनधास्त दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button