तात्या वरवड़े यांचा महाराष्ट्र कुस्ती मधे पहीला नंबर सत्काराने सन्मानित

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : तात्या वरवड़े यांचा महाराष्ट्र कुस्ती मधे पहीला नंबर आल्या मुळे एक हजार रुपए बक्षीस व हार श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला त्यांचे सर्व स्तरातू अभीनंदन होत आहे

महत्वाचे

मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत परतणार

सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास 5 ते 10 ऑक्टोबरचा कालावधी उजाडेल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिली.

असे आहेत यलो अलर्ट (24 ते 27)

विदर्भ : यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा 26, सोलापूर 27.

उत्तर महाराष्ट्र : नाशिक, जळगाव

कोकण : रत्नागिरी, रायगड, ठाणे