धार्मिक

अशोक दादा ढोले पाटील यांच्या हास्ते गणपती आरती


बीड : श्री गणपती बप्पाची आरती बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक दादा ढोले पाटील यांच्या हास्ते करण्यात आली व आरती करण्याचा मान दरवर्षी प्रमाने या वर्षी मिळाला,चांगला पाऊस पडु दे बळीराजा सुखी होऊ दे आशी प्रार्थना दादानीं गणराया चरणी केली,’ या वेळी नवगणेश मंडळाचे आविष्कार गोरे ,मदन गोरे,भागवत गोरे ,व अशोक दादा ढोले पाटील मित्र परिवाराचे सदस्य प्रकाश तावरे ,राहुल मुळुक, लहु गोरे,रोहन घोडके,सह परिसरातील भावीक भक्त मोट्या संखेने उपस्तीत होते




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button