गेवराई पादुका_दर्शन_सोहळा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गेवराई पादुका_दर्शन_सोहळा
आज जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम “पादुका दर्शन सोहळा” दसरा मैदान, गेवराई येथे संपन्न झाला. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष श्री.#विजयसिंह_पंडित यांनी सोहळ्यास भेट दिली. भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री. विजयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाभरातून हजारोंच्या संख्येने भक्त गण आणि शिष्य गण उपस्थित होते.