नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत विभागातून सासवड येथे अर्ज दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र न्युज : शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनुसार मा शिवसेना उपनेते श्री रवींद्रजी मिर्लेकर साहेब,
मा आमदार सचिन भाऊ अहिर,जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र काळे,संपर्क प्रमुख श्री अनिल घोणे,जिल्हा संघटक श्री मच्छिंद्र खराडे यांच्या निर्देशानुसार नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक 2023 आज सोमवार दिनांक 03/04/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कृषी पत पुरवठा संस्था सभासद,व्यापारी व अडते,हमाल तोलार आणि ग्रामपंचायत विभागातून सासवड येथे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारां सहित बहुसंख्येनी पुरंदर मधील शिवसैनिक उपस्तिथ होते..