शेतकरी चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा काय आहे इशारा?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र न्युज : चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा इशारा,हरित स्थानके उभारने साखर कारखानदारीचे काम नाही! हरीत स्थानके, कोविड सेंटर चे नावा खाली, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, तोडणी वाह तूक व एफ आर पी मध्ये हजारों कोटींची संपत्तीची लूट, भ्रष्टाचार करणाऱ्याचे संघटनेने कान उपटले…
संघटनेचे आव्हान! अमित जी शहा साहेब सहकारिता मंत्री भारत सरकार महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी आमदार खासदार माजी मंत्री व साखर आयुक्तालयातील अलीबाबा चाळीस चोरांवर कठोर कारवाई करा.. साखर कारखानदारीचे घरगरीला साखर आयुक्त जबाबदार चौकशीचे आदेश द्या. 204 पैकी 115 साखर कारखाने साखर आयुक्तालयाचे व साखर आयुक्तांचे आशीर्वादाने बुडवले, विकले.
ई डी, इ टी एस, आर्थिक गुन्हे अन्वेषण व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशानमार्फत चौकशीचे आदेश द्या तत्पूर्वी साखर आयुक्तालयातील आयुक्तांसह सात अधिकारी बडतर्फ करा. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची केंद्रीय सहकारिता मंत्रालयाकडे मागणी.
अन्यथा एक मे पासून राज्यातील शेतकऱ्यांचा शेती बंद संप सत्याग्रह आंदोलन अटळ.