क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता, राग मनात धरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महीलांन कडून मानसिक त्रास


फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता, राग मनात धरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महीलांना सोबत घेऊन मारूती मंजूळकर या आशोक कुंभार यांना मानसीक त्रास देत आहेत असे आशोक कुंभार यांनी लोकशाही न्युजशी बोलताना सांगीतले



पुणे : सासवड येथून मी लोकशाही न्यूज चा पत्रकार अशोक कुंभार मी आपणाकडे तपीशीलवार माहीती सादर करतो की पण पल्लवी संतोष वाडकर गणेश नगर पिंपळे गुरव रेवती निलेश कोलते कसबा पेठ पुणे अनुराधा सोनेंद्र क्षीरसागर सुतारवाडी पुणे अंजना ज्ञानोबा सुतार सुतारवाडी पुणे रुक्मिणी मारुती मंजुळकर लक्ष्मी माता मंदिर पाषाण श्रीनिवास मारुती मंजुळकर लक्ष्मी माता मंदिर पाषाण राजश्री योगेश किसबिले लक्ष्मी माता मंदिर पाषाण अथर्व सुतार सुतारवाडी पुणे संदीप मोरे खैरेवाडी पुणे पल्लवी संतोष वाडकर ह्या महिलेने 17 लोकांचे पैसे घेऊन तिने काही स्कीम चे पैसे मिळवण्यासाठी रुक्मिणी मारुती मंजुळकर यांच्याकडे पैसे भरलेले आहेत बारा वर्षापासून आमच्या एका केस मध्ये होती तिने असेच अनेक लोकांचे पैसे घेऊन फसवणूक केलेली आहे पल्लवी वाडकर ही सर्वांची मोरखी आहे लोकांना कसं बनवायचं कसं फसवायचं कुठे कुठे फिरवायचं हे सगळं तिला माहिती हिची कम्प्लीट नोंद केलेली आहे मी सासवड पोलीस स्टेशनला एनसीआर दाखल केलेला आहे ही सर्व लोकांना घेऊन रात्री अडीच तीन पर्यंत माझ्या घरी कशासाठी येऊन बसत असते याची लवकर चौकशी करावी अजून पोलिसांच्याकडे एनसी देऊ नये त्यांनी दखल घेतलेली नाही आमच्या घरातल्या माणसांना आर्वाच्च भाशेत शिवीगाळ केली आहे, त्यांची कंप्लेंट दिलेली त्यांचा एनसीआर दाखल केलेला आहे तरी याच्यावर ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी व पत्रकारावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी असे आशोक कुंभार यांनी दिलेल्या प्रसीद्धी पत्रकाद्वरे म्हटले आहे

वार्ताहर लोकशाही न्यूज 24 श्री अशोक जगन्नाथ कुंभार राहणार पुणे, पांगारे पल्लवी संतोष वाडकर राहणार पुणे यांनी पत्रकार श्री अशोक जगन्नाथ कुंभार पैसे खाल्ले म्हणून दमदाटी तसेच सुमारे दहा ते पंधरा इसमांना घेऊन दमदाटी केली वास्तविक सदरील महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे तिच्यापासून पत्रकार श्री अशोक कुंभार यांना धोका होता व आहे अशोक कुंभार यांची विरुद्ध चालवण्यात आलेल्या फौजदारी खटल्याचा निर्दोष मुक्तता केली आहे व होती याचाच राग मनात धरून रुक्मिणी मारुती मंजुळकर यादेखील बारा वर्षे संगणमताने त्रास देत असतात मुळात अशोक कुंभार सध्या प्रचंड भयभीत झाले असून त्यांनी सासवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली आहे

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button