ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

साखरेला दर असतानाही100%, FRP का मिळत नाही?


महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) साखरेला दर असतानाही100%, FRP का मिळत नाही? ऊस उत्पादकांची पुनः हजारों कोटींची लूट! कांद्याला 18 रूपये बेस रेट विक्री किंमत मिळावी, सर्व प्रकारचा शेतमाल सरकारने Apmc मार्फत खरेदी करून विक्री, व निर्यात करावी, 

या 1 में पासूनचे शेतकरी संपा बाबत अण्णांसोबत संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी केली चर्चा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button