ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

Video:स्टेजवर येत शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना ‘चुम्मा’


मुंबई : ( आशोक कुंभार )शिक्षिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोर असं काही केलं की व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो प्रचंड धुमाकूळ घालतो आहे. शिक्षिकेला असं काही करताना पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.



व्हिडिओ पहा !

https://www.instagram.com/reel/CnLgkA1BIf2/?utm_source=ig_web_copy_link

शाळेच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. ज्यात शिक्षिकेने असं काही केलं, ज्याची कुणी अपेक्षाही केली नसेल. कार्यक्रमात असं काही झालं की शिक्षिका आऊट ऑफ कंट्रोल झाली. ती धावत स्टेजवर गेली आणि विद्यार्थ्यांना तिने चक्क चुम्मा दिला आहे.

शिक्षिकेचं असं रूप पाहून विद्यार्थीही वेडावले. तेसुद्धा मोठमोठ्याने ओरडताना ऐकू येतं आहे.
व्हिडीओ तुम्ही पाहाल सुरुवातीला ही शिक्षिका विद्यार्थ्यांना फ्लाइंग किस देताना दिसते आहे. मागून चुम्मा चुम्मा असं गाणं ऐकू येतं.

थोड्या वेळाने शिक्षिका या गाण्यावर डान्स करताना दिसते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हम फिल्ममधील चुम्मा चुम्मा हे गाणं, ज्यावर ती थिरकली. या गाण्यातील बिग बी यांची सिग्नेचर स्टेप ही शिक्षिका करते. अनेक लोक असे आहेत, ज्यांना डान्सचं प्रशिक्षण नसलं तरी डान्सची हौस मात्र असते.

मग गाणं लागलं की त्यांचं शरीर थिरकू लागतं. काही जण तर गाणं लागल्यानंतर आऊट ऑफ कंट्रोलच होतात. अशाच लोकांपैकी एक ही शिक्षिका. जिने शाळेच्या कार्यक्रमात गाणं ऐकलं आणि ती स्वतःला रोखू शकली नाही.

pritykeshar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिक्षिकाचा डान्सिंग अंदाज तुफान व्हायरल होतो आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button