ताज्या बातम्यादेश-विदेश

भावूक व्हिडीओ,10 महिन्यांच्या बाळाला सोडून बीएसएफमध्ये दाखल झाली वर्षाराणी पाटील..


कोल्हापूर : ( आशोक कुंभार ) कोल्हापूरच्या वर्षाराणी पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीएसएफमध्ये सेवा बजावत असलेल्या वर्षाराणी यांना त्यांच्या 10 महिन्याच्या बाळाला सोडून नोकरीवर रुजू व्हावे लागत आहे.



मुलाला व कुटुंबियांना सोडून रेल्वेने नोकरीच्या ठिकाणी जाताना त्या भावूक झाल्या. त्यांच्या कुटुंबियांचा व त्यांचा तो भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button