
महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस राज्य सरकार जबाबदार.. विठ्ठल पवार राजे.
महाराष्ट्र : (आशोक कुंभार ) महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सतत कांद्याचे दर पडल्याने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 800 ते 900 रुपये प्रति क्विंटल इन्सेंटिव्ह मिळावा अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी, महाराष्ट्र सरकारने कांदा दराच्या संदर्भामध्ये गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष व राज्याचे माजी पणन संचालक सुनील पवार पणन संचालक विनायक कोकरे पणन मंडळाचे श्री शिंदे व समितीच्या सुदर्शन समोर निवेदन दिले आणि चर्चा केली यावेळी विठ्ठल
महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस राज्य सरकार जबाबदार – विठ्ठल पवार राजेhttps://t.co/AcTomIwPR9
— NAVGAN NEWS BEED (@beed_news) March 7, 2023
पवार राजे, संघटनेचे निवृत्ती भराटे, श्री सुधिन बॅनर्जी, दीपक फाळके, बाळासाहेब वर्पे, विठ्ठल लोखंडे पाटील, शेतकरी कष्टकरी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते..