रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्या भविष्यकारांची उपासमार करू नका’, शरद पवार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सोलापूर : राज्यात कुठेही बदलाचे वारे नाहीत. उगाच भविष्यकार होऊन रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्यांची उपासमार करू नका. परिवर्तनाचे स्वप्नरंजन करू नका, असा टोला   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.