आ.सुदाम आप्पा इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुरंदर : ( आशोक कुंभार )पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक
आ.सुदाम आप्पा इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आ.माणिकराव झेंडे पाटील व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब आप्पा कामथे