देश-विदेश
-
अणूबॉम्बचा माज दाखवणाऱ्या पाकिस्तानवर तीच अणवस्त्र लपवण्याची वेळ का आली ?
पाकिस्तान सध्या चहूबाजूंनी तणावाखाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान, मंत्री, नेते, सेनाप्रमुख सगळे टेन्शनमध्ये आहेत, कारण त्यांना माहित आहे, भारत पहलगाम दहशतवादी…
Read More » -
पाकिस्तानचं कंबरडं मोरडणार, भारत आणखी 2 मोठे निर्णय घेण्याची शक्यता !
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर…
Read More » -
सर्वांत मोठी बातमी ! भारतात जातनिहाय जनगणना होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले…
ज म्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने मोठ्या कारवाईची तयारी सुरु केली आहे. मंगळवारी भारत सरकारने सैन्याच्या तिन्ही दलांना…
Read More » -
पाकिस्तानचा विनाश अटळ ? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचे ते सत्य.
ज म्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या पोटात…
Read More » -
मोदींच्या निवासस्थानी आज 4 हाय लेव्हल मिटिंग, पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे
पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दिल्लीत मोठ्या…
Read More » -
Video : अल्लाह हू अकबरचा नारा नि गोळीबार. पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला, पुढे एकच थरार..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात बैसरन दरी परिसरात पर्यटक विविध खेळात रमलेले दिसतात. एक पर्यटक जिपलाईनवर…
Read More » -
भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! हवाई आणि समुद्री मार्ग बंद, चीन 805 वरून 3,312 किमी दूर
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावात आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून…
Read More » -
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या …
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्याच्या सहाव्या दिवशीच दहशतवाद्यांनी पुन्हा…
Read More » -
एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय…
भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याची मुदत आज संपत आहे. सर्वांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.…
Read More »