पोलिस अधीक्षक श्री.नंदकिशोर ठाकूर यांची भाजपा पदाधिकारी यांनी घेतली भेट..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : ( आशोक कुंभार ) बीड जिल्ह्यातील बहुजनांचे कैवारी व विमुक्त -भटके जाती जमातींच्या उत्थानासाठी सदैव लढणारं नेतृत्व प्रा.पि.टी.चव्हाण सरांच्या मागील प्रकरणाबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.नंदकिशोर ठाकूर साहेब यांची भाजपा पदाधिकारी यांनी भेट घेतली.यावेळी सविस्तरपणे सकारात्मक बैठकीत चर्चा झाली

 

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस देविदासजी नागरगोजे, भाजपा अनूसुचित मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सवाई,भाजपा विमुक्त-भटके आघाडी बीड जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव,भाजपा नेते शांतिनाथ डोरले, युवानेते महेश सावंत व चव्हाण संतोष आदी उपस्थित होते.