बीड उमेश मोहळकर,पंकजा फुलझळके यांचा साखरपुडा सपन्न..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : दि.26-2-2023 रोजी कुमार उमेश मारुती मोहळकर नान्नज, ता. जामखेड आणी पंकजा परमेश्वर फुलझळके वाहेगाव, बीड यांचा साखरपूडा सपन्न झाला यावेळी अवास्तव खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम करण्यात आला, मारुती मोहळकर व परमेश्वर फुलझळके हे सामाजातील प्रतीष्ठीत नागरीक असल्यामुळे त्यांचे विवीध स्तरातून अभीनंदन करण्यात येत आहे

आमदार संदीप क्षीरसागरांचा भन्नाट डान्स; VIDEO