ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शेतकऱ्यानवर अन्याय, महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – विठ्ठल पवार


नाशिक जिल्हयात शेतकरी संवाद यात्रेचे जोरदार स्वागत….नाशिक : ( आशोक कुंभार ) कृषी पंपाचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करत शेतकऱ्यानवर अन्याय अत्याचार व दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य ची नाशिक जिल्हाधिकारी नाशिक तहसीलदार नाशिक पोलीस व नाशिक महावितरण कडे मागणी…

संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वात राज्य व किसान संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद नाशिक जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार दिलीप शिंदे हंडोरे सर्व शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button