आझाद मैदानावर मातंग समाजाचे आंदोलन..

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

गेवराई : मानवहित लोकशाही पक्ष गेवराई तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे मी आव्हान करतो की वेळ आली आहे ती दिनांक 22 2 2023चे मुंबई येथील आझाद मैदानावर मातंग समाजाचे बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना व अनुसूचित जातीचे आरक्षण अ ब क ड असे वर्गीकरण करावे यासाठी आयोजित जवाब दो आंदोलन आहे त्यामुळे मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे जय लहुजी,जय अण्णा भाऊ,जय भिम,जय मानव हित, राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे