बीड चंद्रकलाबाई ज्ञानदेवराव चव्हाण यांचे दु:खद निधन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड चंद्रकलाबाई ज्ञानदेवराव चव्हाण यांचे दु:खद निधन

स्व. चंद्रकलाबाई ज्ञानदेवराव चव्हाण याचां दशक्रिया विधी बुधवार दि. २२/०२/२०१३ रोजी, कंकालेश्वर येथे सकाळी ०८:३० वाजता, होणार आहे

चंद्रकलाबाई चव्हाण यांचे दु:खद निधन झाले त्या मृत्यु समई80 वर्षांच्या होत्या. अल्प आजाराने त्यांचे माळी गल्ली, अजिजपुरा, बीड येथे दि. १३/०२/२०२३ रोजी देवाज्ञा झाली

त्याच्या पश्चात श्री. राजाराम ज्ञानदेवराव चव्हाण, श्री. गणेश ज्ञानदेवराव ,श्री. भगवान (पिंटु) ज्ञानदेवराव चव्हाण यांच्या सह सुना नात नातू असा मोठा परिवार आहे

यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे परीसरातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
लोकशाही न्युज परीवार त्याच्या दुखात सहभागी आहे

|गंगापुजनाचा कार्यक्रम  मित्ती फाल्गुन शु.७ शके १९४४ रविवार दि. २६/०२/२०२३ रोजी, करण्याचे योजिले आहे, तरी आपण उपस्थित रहावे.

स्थळ :(चव्हाण यांचा वाडा) माळी गल्ली, अजिजपुरा, बीड. भोजन वेळ : दुपारी १ ते ५ पर्यंत