बहुजन रयत परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्याची बीड येथे महत्वपुर्ण बैठक झाली संपन्
बहुजन रयत परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्याची बीड येथे महत्वपुर्ण बैठक झाली संपन्
बीड : ( सखाराम पोहीकर ) बीड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बहुजन रयत परिषद सघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक बीड जिल्हा अध्यक्ष गौरख भाऊ मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हनून रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा रमेश तात्या गालफाडे . व मावळ येथील प्रसिद्ध उद्योगपती कैलासराव हुलावळे . मराठवाडा संपर्क प्रमुख सोनवणे बप्पा . भाजपा नेते सतीश ( दादा ) दाभाडे गेवराई तालुका अध्यक्ष महेश धुरधरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले सदरील बैठकीमध्ये गेवराईी तालुक्या मध्ये रयत परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व महिला प्रात अध्यक्षा कोमलताई सांळुके यांच्या हस्ते 11 शाखेचे अ नावरण होणार असून त्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रांत अध्यक्ष रमेश (तात्या ) गालफडे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका उपाध्यक्ष प्रदीप उमाप तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण फालके तालुका सरचिटणीस योगीराज साळवे चेर अरमन शिवाजी शिंदे आशोक ऊमाप राधाकिसन पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते