ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे
रशियाने भारतासाठी पाकसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली ! – रशिया
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/02/n47047115616761117080569950094044d4886057a620c6a85cb2bf4573ba9d3b5823410b6c6661b0c2fc94.jpg)
रशियाने भारतासाठी पाकिस्तानसमवेतच्या संरक्षण संबंधांना तिलांजली दिली आहे, असे विधान भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी पत्रकार परिषदेत केले.
HUGE – Russia said it ended defence cooperation with Pakistan as it would have impacted relations with India.🔥
Russia said it can never do anything detrimental to India💙. Retweet & Follow our handle for more news.
— Times Algebra (@TimesAlgebraIND) February 9, 2023
‘भारताची हानी होईल, असे कोणतेही पाऊल रशिया उचलणार नाही’, असेही अलीपोव यांनी या वेळी स्पष्ट केले.