पुणे दिव्यांग व्यक्ती साठी वैद्यकीय आघाडी तर्फे अनोखी भेट

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दिव्यांग व्यक्ती साठी वैद्यकीय आघाडी तर्फे अनोखी भेट

पुणे : (आशोक कुंभार )हरपळे हॉस्पिटल त्रिमूर्ती अपार्टमेंट भेकराईनगर फुरसुंगी पुणे या ठीकानी दिव्यांग व्यक्ती साठी वैद्यकीय आघाडी तर्फे अनोखी भेट भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी व साधू व स्व आणि मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय रोपन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी
फ्रुट वाटप करण्यात आले

अभियान कन्या पूजन व तृतीयपंथी पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा ,माननीय विश्वास जी पाठक साहेब समन्वय भाजप महाराष्ट्र प्रदेश अधक्ष यांच्या सह

प्रमुख उपस्थिती डॉक्टर अभिजीत गोफ छेडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा वैद्यकीय आघाडी प्रवण राजे हरपळे डॉक्टर उज्वलाताई हाके डॉक्टर सौ उज्वला ताई हरपळे व डॉक्टर बाळासाहेब हरपळे आदी उपस्थीत होते