राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.राधेश बी दिवाकर यांची निवड

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


  • राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.राधेश बी दिवाकर यांची निवड

बीड : केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्य तथा प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा मा. राधेश बी दिवाकर यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी
निवड करण्यात आली
राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले,मा.गुलाब भावसार,राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण पवार,राष्ट्रीय सचिव मा. शरद राठोड यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक व पुणे जिल्हा अध्यक्ष. मा. शरद धावारे, नांदेड संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,प्रदेश अध्यक्ष सविता ताई घुले,मिनाक्षी ताई अहिरे,दिपा वैतकार वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, दिपाली बोराडे
तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.