ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात अभिवादन


डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात अभिवादन .बीड ( प्रतिनिधी ) घटनेचे शिल्पकार विश्वरत्न , महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. राजकुमार गवळे व प्रा.अंजली पाटील यांच्या बीडच्या नवजीवन व्यसनमुक्ती शाखेत सामुहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी माने ,नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक प्रा.आजिनाथ शेरकर, नवजीवनच्या कौटुंबीक सल्लागार व.समुपदेशक वर्षा शेरकर मॅडम , समुपदेशक संध्या दाभाडे, पिकअप , इंचार्ज व केअर , केयरटेकर माधव काळे , सुपरवायझर गोविंद शिंदे किचन इंचार्ज मिना भिंगारे , स्विपर तारामती सरवदे , तसेच , स्टाप सिस्टर मस्के सीमा , , नाईट शिफ्ट ब्रदर राजेंद्र रहाडे माँनिटर अमरसिंग राजपुत उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button