अर्धा गुजरातच ठरवणार का अर्धे आमदार.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गांधीनगर : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकांसाठी १ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे.दक्षिण गुजरातमधील १९ जिल्हे व कच्छ-सौराष्ट्रमधील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा आप गुजरातच्या रणांगणात उतल्याने चुरस निर्माण झाली आहे.

 

पहिला टप्प्यातील उमेदवार

 

८९

भाजप

 

८९

काँग्रेस

 

८८

आप

 

५७

बसप

 

१२

सपा

 

२,३९,७६,६७०

एकूण मतदार

 

दुसरा टप्पा ५ डिसेंबरला पार पडणार असून निकाल ८ डिसेंबरला लागेल.