ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र
बीड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाराव फूले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन
बीड : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाराव फूले
यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना
अभिवादन करतांना
सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष
किशोर राऊत, पत संस्थेचे उपाध्यक्ष
नामदेव भाऊ दूधाळ, जेष्ठ संचालक
लक्ष्मण दादा ढवळे, प्रा. रणजित आखाडे, डॉ.प्रा.राजीव काळे,
संतरामजी पानखडे, विष्णूपंत खेत्रे
रमेश मदने, दत्ता आखाडे,
सावता नागरी पत संस्थेचे कर्मचारी
आणि फूले प्रेमी
विनम्र अभिवादन..
महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेष पुष्पहार आर्पण करुन विनम्र अभिवादन करतांना
माजी नगरसेवक नामदेवराव आण्णा दुधाळ व सामाजिक कार्यकर्ते अशोक(दादा)ढोले पाटील, संतराम पानखडे सह आदी