बॅकलेस गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये पूजाने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बॅकलेस गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये पूजाने तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

 Pooja Sawant

पूजाच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 Pooja Sawant

सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या पूजाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

 Pooja Sawant

‘दगडी चाळ’ या सुपरहिट चित्रपटातून पूजा प्रेक्षकांच्या भेटीला आली .