बीड प्रशासन हे अतिशय मानूसकी शुन्य – अंबादास दानवे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड : शिंदे याचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून सत्ताधरी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेते यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकार वर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरूवातीला त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली असल्याचं समजतं आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी बीड तालुक्यातील समनापुरमधील नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.या आत्महत्या ग्रस्त शेळके कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला   त्यावेेेळी प्रशासन हे अतिशय मानूसकी शुन्य असे म्हटले