ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बाबा फाउंडेशन माजलगांव भव्य तिरंगा झेंडा मोटर साइकल रॅली


समाजसेवक जकी बाबा मित्र मडंळ, समाजसेवक जकी बाबा फाउंडेशन माजलगांव तर्फे शहरात भव्य तिरंगा झेंडा मोटर साइकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते

माजलगांव : भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त माजलगावात समाजसेवक जकी बाबा मित्र मंडळ, समाजसेवक जकी बाबा फाउंडेशन व अन्य सामाजिक संघटनांतर्फे ” तिरंगा झेंडा मोटर सायकल रॅली” चे आयोजन करण्यात आले होते हजारों च्या संख्येत माजलगांव च्या युवाकानी तिरंगा झेंडा सहित या रॅलीत सहभाग नोदंवीले रॅली ची सुरवात दुपारी 12:00 वाजता मौलाना आझाद चौक येथुन करण्यात आली व नतंर शिवाजी महाराज चौक ते चुनमाँ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथ येऊन तिरंगा झेंडा मोटर साइकिल रॅली चे *राष्ट्रगीता ने समारोप करण्यात आले*.
तरी सर्व देशप्रेमी बांधवानी या तिरंगा मोटर साइकल रॅलीत हजारों च्या संख्येने सहभाग नोदंवीले .
या रली यशस्वी करण्यासाठी अॅड. नासेर खान, समाजसेवक शेख शौकत, ईरफान मिर्झा, लतीफ भाई, आसेफ भाऊ, वसीम भाई, सुल्तान भाई, सतार भाई यानी मोलाचे प्रयत्न केले

जय हिंद जय भारत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button