सदाशिव बिडवे यांच्या वडीलांचे दुःखद निधन,सांत्वन भेट ….

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सांत्वन भेट ….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे बंधू प्रा.सतीश बिडवे, भागवत बिडवे, रमेश बिडवे यांचे वडील कै. केशवराव बिडवे यांचे अल्पशा अजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या बार्शी नाका रोड निवासस्थानी जाऊन सांत्वन केले!यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश काका महाजन,राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे,जिल्हा सचिव अशोक सुरवसे, शहराध्यक्ष करण लोंढे ,शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर,सुनील टाकळकर,ओंकार काळे, निखिल मोरे यांनी भेट दिली.