ताज्या बातम्यामहत्वाचेराजकीयव्हिडिओ न्युज
Video : झुकेगा नही साला..! खासदार नवनीत राणांचा उखाना ऐकून मंचावर हसू
व्रतसंस्था
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा येथे राणा दाम्पत्याने सामूहिक ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणासुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रवी राणा मंचावर बसले असताना नवनीत राणा यांनी घेतलेला उखाणा चर्चेचा विषय ठरला. नवनीत राणा यांनी घेतलेल्या मराठी उखाण्यामुळे मंचावर सर्वांना हसू फुटले.
व्हिडिओ पहा👇👇👇👇
खा. नवनीत राणा यांचा हटके उखाणा, पतीचं नाव घेत म्हणाल्या झुकेगा नही साला…
पाहा VIDEO #navneetrana #husband #marathinews #News18marathi #video #haldikunku pic.twitter.com/pa2oIxLqrS— News18Lokmat (@News18lokmat) February 13, 2024
37 जोडप्यात सामूहिक विवाह सोहळ्यात झाले माझे लग्न आणि लग्नात आणला होता बँडवाला, रवीजींचे नाव घेते झुकेंगा नही मै साला