ताज्या बातम्याफोटो न्युजबीडमहत्वाचे
चंदु सेट उड्डाण यांना वाढदिवसानिमित्तान झाडाचे रोप भेट
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2024/02/Screenshot_20240210_162932-1-780x470.jpg)
चंदु सेट उड्डाण यांना वाढदिवसानिमित्तान झाडाचे रोप भेट देऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शुभेच्छा देताना सातिराम अण्णा ढोले, सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील,हानुमंत पवार, प्रकाश तावरे आदी दिसत आहेत
बीड : बीड बार्शी नाका परिसरातील शिवकमल हाँटेलचे मालक चंदु सेट उड्डाण यांना वाढदिवसानिमित्तान झाडाचे रोप भेट देऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शुभेच्छा देताना सातिराम अण्णा ढोले, सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील,हानुमंत पवार, प्रकाश तावरे आदी दिसत आहेत