धार्मिकव्हिडिओ न्युज
इंदोरीकर महाराजांचे संपुर्ण कॉमेडी किर्तन,देव व्हायला भजन करावे लागेल
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/12/Screenshot_20231227_185740-1.jpg)
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात