व्हिडिओ न्युज

Video लोकलमध्ये तरुणीचा बघा भन्नाट डान्स.पोलिसानेही दिली अशी साथ


कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रील काढले जातात. आता असाच एका तरुणीचा डान्स करत असल्याचा रील समोर आला आहे. विशेष म्हणजे लोकल रेल्वेमध्ये ती डान्स करत असतांना तीच्या समोर पोलिस उभा आहे.



आता पोलिस जर उभा असेल तर कोणीही मर्यादा पाळतात. किमान कायद्याचा धाकही असतो. पण,या ठिकाणी तसे दिसत नाही. तरुणी बिनधास्त डान्स करतांना दिसते.

पण, धक्कादायक गोष्ट तर दुसरीच आहे. ही तरुणी डान्स करत असतांना काही वेळेनंतर पोलिसही तीच्याबरोबरच डान्स करतांना दिसत आहे. आता सुरक्षिततेसाठी असणारे पोलिसच जर असे करत असेल तर मग काय.. असा प्रश्न पडतो. पण, हा पोलिस खरा आहे की तो तोतया आहे. हे मात्र कळत नाही.

काही दिवसापूर्वी असेच तोतया पोलिस घेऊन एका सेलीब्रीटीने रील काढला होता. पण, तीच्यावर पोलिसांनी कारवाई केली. पण, या व्हिडिओ बाबत पोलिसांनी अजून दखल घेतलेली दिसत नाही. हा रीलचा व्हिडिओ मुंबई मॅटरने ट्व्टिरवर पोस्ट केला आहे. बघा तुम्हाला काय वाटते…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button