ताज्या बातम्या

नागपूर चिंचभवन येथे तुळशी विवाह संपन्न


मेहेर बाबा नगर चिंचभवन, येथील श्री राधाकृष्ण मंदिरात तुळशी विवाह संपन्न झाला. श्रीकृष्णाची वाजत गाजत वरात काढण्यात आली होती.chichbhavan-nagpur तिथे विधिवत पूजेसह व मंगलाष्टक म्हणत तुळशी विवाह संपन्न साजरा करण्यात आला.



विवाह नंतर नगरवासियांनी जेवणाच्या प्रसादाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी नम्रता ठवकर, स्वाती कारगावकर, शीतल उकुंडे, स्मृती मुलमुले, नीलिमा सोनकुसरे, कल्पना लिखार ,यांनी परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button