रांगोळी प्रेमVideoदारातील रांगोळीवर कार नेलेल्या व्यक्तीची गाडी महीलेने फोडली

मध्य प्रदेशात रांगोळी वरून गाडी चालवल्याच्या रागात महिलेने फोडली गाडी
मध्य प्रदेशामध्ये Narsinghpur येथे एका महिलेच्या दारातील रांगोळीवर चुकून कार नेलेल्या व्यक्तीची गाडी तिने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला सळीच्या मदतीने कारची पुढील काच फोडत असल्याचं समोर आलं आहे.
मेरी रंगोली क्यूँ मिटाई ? रंगोली विवाद में महिला ने की गाड़ी में की तोड़ फोड़, मामला नरसिंहपुर ज़िले की गाडरवारा के बरांझ का, गाड़ी की विंड स्क्रीन तोड़ने वाली महिला मधु जैन पर मामला दर्ज @ABPNews pic.twitter.com/AS56LG2h1E
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) November 25, 2023
सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशामध्ये दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी शुभ शकून म्हणून दारात काढली जाते.