व्हिडिओ न्युज

Video : तरुनी भूत पाहिल्यासारखं घाबरून स्कूटी चालवते तेव्हा काय घडत व्हिडिओ पहाच


बाईक आणि विशेषतः स्कूटी चालवणं खूप सोपं आहे, परंतु तरीही काही लोक भूत पाहिल्यासारखं घाबरून स्कूटी चालवतात. तुम्हाला हे देखील माहित असेल की विचित्र पद्धतीने बाईक आणि स्कूटी चालवणाऱ्या तरुणींचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात.असं मानलं जातं की गाडी थांबवताना मुली ब्रेक वापरत नाहीत, तर त्यांच्या पायांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ, ज्याने लोकांना हसायला भाग पाडलं आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पेट्रोल पंपावर इंधन घेणाऱ्या मुलाला तिच्या स्कूटीने एवढ्या जोरात धडक मारताना दिसते की तो दूर जाऊन पडतो आणि नंतर काहीही न बोलता शांतपणे निघून जातो. खरं तर लोक मुलीची स्कूटी उचलण्यात व्यस्त असतात आणि त्या मुलाकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, तोच जखमी झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा कसा पेट्रोल पंपावर उभा आहे आणि बाटलीत इंधन घेत आहे. यादरम्यान तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. तेवढ्यात एक स्कूटी चालवत असलेली मुलगी मागून येते आणि त्या मुलाला जोरात धडक मारते. हे पाहून तिथे उपस्थित सर्व लोक गोंधळतात.

 

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZaruriHai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. विनोदी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सगळा दोष त्या मुलाचा आहे, जो फोनवर बोलत होता’.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button