ताज्या बातम्यामहत्वाचे

चंद्रकांत धेम्बरे (माजी सैनिक) यांना लोहगाव मध्ये काही असामाजिक तत्वांकडून किरकोळ कारणावरून बेदम मारहाण


दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कप्तान वसंत आजमाने साहेब यांना संदीप देसाई (माज़ी सैनिक) लोहगाव यांचा दुरद्वानी वरुण वार्तालाभ करुण असे समजले की मा. चंद्रकांत धेम्बरे (माजी सैनिक) यांना लोहगाव मध्ये काही असामाजिक तत्वांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण

केली आणि ते ससून हॉस्पिटल मधे एडमिट आहेत असे समजताच, सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस मा.बाबासाहेब जाधव, आणि सैनिक सेलचे प्रदेश संघटक मा. कप्तान वसंत आजमाने, आम्ही दोघानी ससून हॉस्पिटल मधे धाव घेतली व सदर ठिकाणी ससून हॉस्पिटल मधे जाऊन चंद्रकांत धेम्बरे यांची चौकशी केली असता, नक्कीच आपल्या माजी सैनिकाला अमानुष मारहाण करून अन्याय केल्याचे आढळून आले. मला वरील बातमी मिळताच मी संबंधित जवळ असलेल्या माजी सैनिकांना कॉल करून सकाळी ११ वाजता लोहगाव पोलिस चौकी मधे उपस्थितीत राहन्यास सांगितले. तसेच लोहगाव पोलिस चौकीतील सीनियर अधिकार्यांशी चर्च्या करुण लवकरात लवकर गुन्हा नोंदणी करुण चौकशी करून संबंधित गुन्हेगाराला अटक करून योग्य कठोर कार्यवाही करावे असे सांगितले. या बाबतचा आम्ही सर्व माज़ी सैनिक फॉलोअप घेत राहू…. आपल्या माजी सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ आज सर्वांनी एकत्र येत आपला सर्व सैनिक परीवार सुख – दुःखात नक्कीच एकत्र येतो हे पुन्हा एकदा सिद्ध केल्याबद्दल, सर्व सैनिक संघटनांचे मनापासुन आभार….यात प्रामुख्याने, सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, सैनिक सेलचे प्रदेश संघटक कप्तान वसंत आजमाने, खराडी – चंदन नगर वडगाव शेरी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कप्तान परशुराम शिंदे साहेब, कप्तान जाधव साहेब तसेच त्यांची सर्व टीम, लोहगाव सैनिक सेलचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड तसेच लोहगाव मधील सर्व सैनिक पदाधिकारी, सैनिक सेलचे खेड तालुका अध्यक्ष मा अमितजी मोहीते पाटील त्यांची सर्व टीम, त्यात माजी सैनिकसाठी हमेशा पुढाकार घेणारे मा शेषराव पाटील साहेब, व त्रिदल सैनिक संघटनेचे मा. दत्ता शिंदे साहेब व त्यांची सर्व टीम, मा. सुरेश शिंदे साहेब, मा. आनंद ठाकूर साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक आघाडी तसेच भ्रष्टाचार विरोधी पुरस्कृत माजी सैनिक मा. बाळासाहेब विठोबा जाधव साहेब व त्यांची सर्व टीम, माज़े कोर्समेट अगदी जवळचे मा. एम व्ही बिराजदार साहेब, तसेच बाकी संघटना अध्यक्ष, येरवडा, धानोरी, वाघोली, विश्रांतवाडी, विमान नगर आदी. सर्व ठिकानाहुन शेकडो माज़ी सैनिक वेळेवर उपस्थित राहून आपल्या सैनिकाला न्याय देण्यासाठी जे योगदान दिले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभा र

Note : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलच्या राज्यप्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष्या, Advocate सौ मेघाताई समीर कुलकर्णी यांना वरील माहिती मिळताच त्यांनी सर्व सैनिकांचे सर्वप्रथम आभार मानले मी एक राज्यप्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष्या आणि Advocate या नात्याने सर्व सैनिकांना सांगू इच्छिते की आपन सर्व आजी माज़ी सैनिक व त्यांचा परिवार एकच आहोत, ज्या सैनिकावर आणि सैनिकांच्या परिवार वर अन्याय होत असेल तर मी एक नारी शक्तिशाली सैनिकांच्या परिवारावर होत असलेल्या न्यायाला नक्की न्याय मिळवून देईल, आणि कोणताही एक ही पैसा न घेता सैनिकांच्या परिवार आणि माज़ी सैनिक यांना न्याय मिळून देईल. मला कधी कॉल करुण आपली माहिती / अडचन सांगू शकता. धन्यवाद

बाबासाहेब जाधव
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेल
महाराष्ट्र प्रदेश

कप्तान वसंत आजमाने
प्रदेश संघटक
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सैनिक सेल
महाराष्ट्र प्रदेश


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button